Sanman Dhan Yojana : घरेलू कामगारांना दर महिना 10000 मिळणार, लगेच अर्ज करा, नवीन GR आला
Sanman Dhan Yojana : घरेलू कामगार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असून वर्षानुवर्ष अत्यंत अल्प दरात अंगमेहनतीची काम करणारा घटक असल्यामुळे, त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन्मान धन योजना 2023 राबविली आहे या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या दिनांक 25 जुलै 2014 रोजी झालेल्या बैठकीत पारित झालेल्या ठराव क्रमांक 10 नुसार व घरेलू कामगार कल्याण मंडळ मार्फत 31 जुलै 2014 पर्यंत मंडळाकडे नोंदणी झालेल्या वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र घरेलू कामगारांसाठी सन्मान धन योजना राबविण्यात आली होते.
नवीन योजना (Sanman Dhan Yojana)
या योजनेअंतर्गत नोंदीत व पात्र घरेलू कामगारांना मंडळ मार्फत दहा हजार रुपये प्रमाणे लाभ देण्यात आले होते सदर योजना आता बंद झाली होती.
👇👇👇
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु शासनाने योजना परत राबविण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक 5 जानेवारी 2023 ला जारी केलेल्या शासन निर्णय अंतर्गत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे 31.12.2022 रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदीत व मागील सलग दोन वर्षे जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना मंडळाच्या या निधीतून सन्मान धन योजना 2022 तर्फे 10 हजार एवढी रक्कम त्यांच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे जमा करण्याचे शासन निर्णय मध्ये नमूद केले आहे.
👇👇👇
नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
अटी व शर्ती (Gharelu Kamgar Yojana)
लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थ्याची प्रत्यक्ष नोंदणी केली आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे अर्थसाह्य तातडीने मिळण्यासाठी आपापल्या स्तरावर आदेश निर्गमित करण्याचे आवाहन या शासन निर्णयामध्ये दिले आहे.
सदर अर्थसहाय्य जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून अप्पर कामगार/आयुक्त कामगार उपायुक्त/सरकारी कामगार अधिकारी यांच्यातर्फे वाटप करण्याचे सुद्धा शासन निर्णय मध्ये नमूद केले आहे.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या दिनांक 25 जुलै 2014 रोजी झालेल्या बैठकीत पारित झालेल्या ठराव क्रमांक 10 नुसार व घरेलू कामगार कल्याण मंडळ मार्फत 31 जुलै 2014 पर्यंत मंडळाकडे नोंदणी झालेल्या वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र घरेलू कामगारांसाठी सन्मान धन योजना राबविण्यात आली होते.