PM Kisan Yojana

PM Kisan Samman Nidhi : PM किसान योजनेचा 13 वा हप्ता जाहीर ! तुमच्या खात्यात कधी येणार ?

PM Kisan Samman Nidhi : PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !! PM किसान योजनेचा 13 वा हप्ता जाहीर…

पहा तुमच्या खात्यात आले का पैसे ? नसतील आले तर ते कधी येणार ? याची सविस्तर माहिती आपण पहाणार आहोत,पीएम मोदींनी अलीकडेच पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता वितरीत केला आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना चालवली जात आहे.

ही योजना  सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आली आहे. पीएम मोदी स्वतः अनेक मंचांवरून शेतकऱ्यांच्या हिताबद्दल बोलत असतात.

PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी ट्विट केले आहे ; देशातील आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा मला अभिमान आहे, शेतकरी जितका मजबूत होईल तितकाच नवा भारत अधिक समृद्ध होईल. मला आनंद आहे की..

PM शेतकरी सन्मान निधी तसेच अनेक कृषी योजना यामुळे करोडो शेतकऱ्यांमध्ये शक्ती निर्माण होत आहे. त्यासोबत पीएम किसान योजनेचा 13 हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे; असे देखील ट्विट मोदींनी केले आहे.

PM किसान योजनेचा 13 वा हप्ता कधी मिळणार….(pm kisan samman nidhi)

👇👇👇👇

13 वा हप्ता ऑनलाईन स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

pm kisan yojana : पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता 1 डिसेंबर ते  ३१ मार्च दरम्यान वितरीत होणार आहे.

PM शेतकरी सन्मान निधी 13 वा हप्ता सविस्तर माहिती…

  • अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जावा.
  • आता Farmers Corner वर क्लिक करा.
  • आता लाभार्थी स्थिती (लाभार्थी स्थिती) पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या जवळ एक नवीन पेज उघडेल.
  • तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाका.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटस ची माहिती मिळेल.

PM Kisan Samman Nidhi : समस्यांसाठी तुम्ही खाली दिलेल्या no.वर कॉल करू शकता.

  • पीएम किसान हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा १८००११५५२६
  • (टोल फ्री)नंबर : 011-23381092 वर संपर्क साधा.
  • तुमची तकरार ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वर देखील करू शकता.

PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी ट्विट केले आहे ; देशातील आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा मला अभिमान आहे, शेतकरी जितका मजबूत होईल तितकाच नवा भारत अधिक समृद्ध होईल. मला आनंद आहे की..

PM शेतकरी सन्मान निधी तसेच अनेक कृषी योजना यामुळे करोडो शेतकऱ्यांमध्ये शक्ती निर्माण होत आहे. त्यासोबत पीएम किसान योजनेचा 13 हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे; असे देखील ट्विट मोदींनी केले आहे.

👇👇👇👇

WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *