PF Claim Status Online : तुमच्या पीएफ खात्यातून एका तासात काढा पैसे, पहा पूर्ण प्रोसेस
PF Claim Status Online : पीएफचे पैसे काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धावपळ उडालेली असते आणि ज्यांना ऑनलाईन PF काढता येत नाही ते वेगवेगळ्या ठिकाणी पीएफची चौकशी करत असतात.
कुठेतरी त्यांना PF काढून मिळतो का याची माहिती घेत असतात भरपूर वेळा ते आपल्या ऍडव्हान्स पीएफ काढतात.
पण त्यामध्ये वेगवेगळे पॅरा नमूद केलेल्या असतात आणि व्यवस्थित कारण नमूद नाही केले तर पीएफ येण्यास खूप उशीर लागतो तुम्हाला तात्काळ पीएफ येण्यासाठी कोणता Para घ्यावा
👇👇👇
पीएफचे पैसे काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा 👈👈
कोरोनाच्या काळामध्ये तातडीने उपचारासाठी पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र सरकारने ही सुविधा चालू केले आहे यामधून दरवर्षी तुम्ही ऍडव्हान्स ची रक्कम काढू शकता ही रक्कम तुम्हाला एका तासात किंवा पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये अकाउंटला जमा होते.
आणि कशा पद्धतीने तुम्ही तासाभराच्या आत पीएफ चा फॉर्म भरू शकता याची माहिती खाली दिलेल्या आहेत.
दहा मिनिटाची ही प्रोसेस आहे जर तुम्हाला पीएफ काढायचा असेल तर तुमचं युएन आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे.
लॉगिन केल्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशन मध्ये जाऊन ऍडव्हान्स चा फॉर्म भरायचा ॲडव्हान्स फॉर्म भरते वेळेस तुम्हाला वेगवेगळे कारण विचारले जातात.
अशा प्रकारे पैसे काढू शकता (PF Claim Status Online)
- सर्वप्रथम वर दिलेली या लिंकवरून पीएफ पोर्टल वर जायचे आहे.
येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर (Online Services) क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला Form-31,19,10C आणि 10D दिसेल. - तुमचा बँक अकाउंट नंबर पूर्ण टाका आणि (Verify) पडताळणी करून घ्या यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
- ड्रॉप डाउनमधून पीएफ ऍडव्हान्स चा पर्याय निवडा (फॉर्म 31) आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील, ते कारण निवडा.
- जे रक्कम काढायची ती रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची किंवा बँक पासबुक (Cheque or Bank Passbook) स्कॅन केलेली प्रत अपलोड करा (100kb to 500kb)
- नंतर तुमचा पत्ता त्या समाविष्ट करा
- Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP (One Time Password) टाका.
- तुमचा क्लेम यशस्वीरीत्या दाखल झालेला आहे काही तासांत, तुमचे हक्काचे पैसे बँक खात्यात जमा केले जातील.
तुम्ही कशासाठी पैसे काढतात तर त्या कारणांमध्ये तुम्हाला कोविड-19 हे कारण टाकायचा आहे आणि पीएफ पुढे प्रोसेस करायचा आहे प्रोसेस करण्या अगोदर तुमच्या चेकचा किंवा पासबुक चा फोटो व तुमच्या UAN ला आधार लिंक असणे गरजेचे आहे.
👇👇👇
EPFO पीएफचे पैसे काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा 👈👈
सोबतच तुमच्या आधारला सुद्धा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर हे नसेल तर तुम्ही ऍडव्हान्स पीएफ काढू शकत नाही. आमच्या या साइटवर पीएफ काढण्याचे किंवा पीएफच्या इतर गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे काय अडचण असल्यास तुम्ही ती माहिती पाहू शकता किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन आम्हाला मेसेज द्वारे विचारू शकता.