passport online application

Passport Application : पासपोर्ट काढणे आता खूप सोपे, ७ दिवसात तुमच्या घरी येईल

Passport Application : बदलत्या काळानुसार आता परदेशात फिरणे सुद्धा सोपे झाले आहे पहिले फक्त पासपोर्ट काढण्यासाठी तीन-चार महिने जात होते आता हा कालावधी खूप कमी झाला आहे आणि पासपोर्ट तुम्हाला अप्लाय केल्यानंतर खूप लवकर मिळतो.

परदेशात तुम्हाला फिरायचं असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा हे दोन दस्तऐवज खूप महत्त्वाचे आहेत आणि व्हिसा काढण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असण अत्यंत महत्त्वाचा आहे, पासपोर्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला व्हिसा मिळत नाही आणि त्यामुळे तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही.

👇👇👇👇
पासपोर्ट काढण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला आपल्या देशातून परदेशात जायचं असेल तर शासनाकडून परवानगी घ्यावी लागते यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याकडे तुम्हाला अर्ज करायला लागतो पासपोर्ट साठी मागील दोन वर्षाचा विचार केला तर पासपोर्ट येण्यासाठी तब्बल तीन ते चार महिने वाट पाहावी लागत होती आणि ही भरपूर किचकट प्रक्रिया असल्यामुळे याला अधिक वेळ जायचा.

पण आता ही प्रक्रिया फक्त पंधरा दिवसावर आली आहे तुम्ही याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि पुढच्या सात दिवसांमध्ये तुमचे पोलीस ठाण्यात चौकशी होते तुमचे व्हेरिफिकेशन होते आणि त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सुद्धा लवकरच दिल्या जातो.

पासपोर्टसाठी अर्ज कसा कराल (Passport Application)

पासपोर्ट साठी पारपत्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती भरावी लागते त्याचा आयडी घेऊन तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात जावे लागते, यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते, पडताळणीमध्ये सर्व कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला पासपोर्ट दिला जातो.

👇👇👇👇
 पासपोर्ट ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

किती खर्च येतो

नॉर्मल पासपोर्ट साठी 45 दिवस तर तत्काळ पासपोर्ट Passport Application तुम्हाला पाहिजे असेल तर 07 दिवसात मिळते यासाठी 1500 रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो, पासपोर्टसाठी तुमचं वय जर 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याकरिता तुम्हाला 1350 रुपये इतका खर्च येतो, आणि इमर्जन्सी (Tatkal Passport) मध्ये तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर 02 ते 04 हजार रुपये खर्च लागतो कोणती

आवश्यक कागदपत्रे (Passport Apply Online)

पासपोर्ट काढण्यासाठी जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, तुमचं ओळखपत्र पॅन कार्ड, मतदान कार्ड यासारख्या कागदपत्राच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स प्रति तुम्हाला घ्याव्या लागतात आणि त्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन जमा करायला लागतात.

👇👇👇👇
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *