Mahanagarpalika Yojana

Mahanagarpalika Yojana 2024 : “या” महानगरपालिकेत विविध 16 योजनांसाठी अर्ज सुरु, लगेच अर्ज करा

Mahanagarpalika Yojana 2024 : जिल्हा परिषद योजना सारख्याच महानगरपालिके अंतर्गत सुद्धा वेगवेगळे योजना राबवल्या जातात असेच योजना ठाणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत आहे या योजना समाज विकास विभागाअंतर्गत असून यामध्ये तब्बल 16 वेगवेगळ्या योजनांचा समावेश असा आहे.

या योजनेसाठी तुम्हाला विहित नमुन्यात 31.10.2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत याचा अर्ज तुम्ही संबंधित कार्यालयातून त्यांच्या कार्यालयीन वेळेत घेऊ शकतात.

👇👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनांचा समावेश (Mahanagarpalika Yojana 2024)

ठाणे महानगरपालिकेत अंतर्गत खालील योजनेत साठी अर्थसहाय पुरवण्यात येत आहे यामध्ये

  1. दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसाह्य देणे.
  2. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती अर्थसहाय देणे.
  3. दिव्यांग व्यक्ती/विद्यार्थी यांना जिल्हास्तर/राज्यस्तर/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तर खेळाडू करीता शिष्यवृत्ती देणे.
  4. दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता थेट लाभार्थ्यांचे बँक खात्यात पैसे जमा करणे
  5. दिव्यांग व्यक्तींना व्यवस्था करण्याकरिता 25 हजारापर्यंत अर्थसाह्य देणे
  6. दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्यासाठी 25 हजारापर्यंत अर्थसाह्य देणे
  7. दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्च करिता 50000 पर्यंत अर्थसाह्य देणे
  8. दिव्यांग बेरोजगारांना भत्ता अर्थसहाय्य देणे.
  9. दिव्यांग व्यक्तीच्या लग्नासाठी अर्थसहाय देणे
  10. साठ वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे
  11. दिव्यांग व्यक्तीच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे
  12. कृष्ठरुग्णांना उदरनिर्वासाठी अनुदान देणे
  13. निरामय आरोग्य विमा योजनेची कारवाई करणे इत्यादीचा समावेश आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात दिव्यांग कल्याणकारी योजनेचे वरील कालावधीमध्ये अर्ज उपलब्ध असून सदरच्या अर्ज पूर्ण विहित कालावधीमध्ये भरून संबंधित प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.

ठाणे महानगरपालिके अंतर्गत सुद्धा वेगवेगळे योजना राबवल्या जातात असेच योजना ठाणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत आहे या योजना समाज विकास विभागाअंतर्गत असून यामध्ये तब्बल 16 वेगवेगळ्या योजनांचा समावेश असा आहे.

👇👇👇👇
अधिकृत परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाला अनुक्रमांक देण्यात आला असल्याने सदर अर्जचा स्वीकार केला जाईल झेरॉक्स स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, पात्र व इच्छुक उमेदवाराने संबधित कार्यालयातून अर्जाचा नमुना घेऊन भरून संबधित कार्यालयात जमा करावा.

👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *