e-Shram Card Payment : ई-श्रम कार्डधारकाच्या खात्यात 2000 जमा होण्यास झाली सुरुवात !! तुमच्या खात्यात आले का ?
e-Shram Card Payment : ई-श्रम कार्डधारकाच्या खात्यात 2000/- जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तुमच्याकडे पण हे कार्ड असेल तर पहा तुमच्या खात्यात आले आहे की नाही हे पैसे ?
केंद्र सरकारकडून लेबर कार्डच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-श्रम कार्डधारकाच्या खात्यात 2000/- जमा झाले आहेत.
कोणाला मिळेल या योजनेचा e-Shram Card Payment
ही योजना फक्त असंघटित क्षेत्राशी संबंधित कामगारांसाठीच आहे संघटित क्षेत्रातील कामगारांना याचा लाभ मिळणार नाही.
असंघटित क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र ज्यामध्ये कोणतीही संस्था नाही. तुम्हाला कोणतेही काम मिळत नाही.
सरकारने असंघटित क्षेत्राशी संबंधित कामगारांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच आपल्या देशात असणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या.
जेणेकरून जे काही असंघटित कामगार आहेत अशा मजुरांना शासकीय योजनेमध्ये सहभागी करण्याचे शासनाने धोरण आखलेले आहे.
या योजनेचा लाभ फक्त त्यांनाच मिळत आहे, ज्याने अगोदर ई लेबर कार्ड साठी नोंदणी केलेली आहे, ई लेबर कार्ड साठी नोंदणी केलेली नसेल तर या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार नाही.
जर का तुम्ही नोंदणी करून देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत किंवा पैसे आले आहेत परंतु तुम्हाला ते चेक करता येत नाही.
अशावेळी तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या सायबर कॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन तुमच्या खात्यात रक्कम आली की नाही हे ऑनलाईन देखील पाहू शकता.
यांना मिळणार नाही या योजनेचा लाभ e-Shram Card
संघटित क्षेत्रातील कामगारांना याचा लाभ मिळणार नाही.
संघटित क्षेत्रामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांचा समावेश होतो ज्यांना नियमित वेतन, स्टायपेंड किंवा सुट्ट्या आणि सामाजिक सुरक्षा मिळते, इतर लाभांसह भविष्यातील निधी आणि ग्रॅच्युइटी देखील मिळते
जर तुम्ही संघटित क्षेत्रातून आला असाल, तर तुम्ही ई-श्रम योजनेचे पहिले लाभार्थी होऊ शकत नाही आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही.
तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील त्याचे स्टेटस पाहू शकता e-Shram Card Payment
केंद्र सरकारकडून लेबर कार्डच्या लाभार्थ्यांसाठी चालवल्या जात असलेल्या योजनेच्या आधारे, सर्व कामगारांच्या खात्यावर दरमहा 2000 पाठवले जातात.
तुमच्या मोबाईलवर ई लेबर कार्ड पेमेंटची स्थिती पाहण्यासाठी तुमचा ई लेबर कार्ड ला मोबाईल लिंक असणे देखील अत्यावश्यक आहे, कारण मोबाईल लिंक असेल तरच ओटीपी येऊन तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता.
हे श्रम कार्ड तुमच्या मोबाईलवरून पाण्यासाठी वरील लिंकला क्लिक करून त्यानंतर तुम्हाला तुमचा श्रम कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी कोड येईल, ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही ई लेबर कार्ड चे स्टेटस पाहू शकता.